खूप छान हिटर आहे, मी आणि माझे कुटुंब गेले ३ वर्ष वापरत आहे, Value For Money Product आहे. एकदा नक्की वापरून पहा..
संगीता खाडे ( हडपसर )
4.5/5
अंघोळीचे पाणी गरम करण्यासाठी गैस-सिलेंडर वापरायची गरज नाही! त्यामुळे तोच सिलेंडर १० -१५ दिवस जास्त चालतोय. वॉटर हिटरमुळे लाईट बिलामध्ये देखील फारसा फरक पडला नाही! मस्त वॉटर हिटर आहे.
स्वाती वाघमारे ( मुंबई )
4.5/5
वॉटर हिटर घ्यायचा असेल तर, फक्त ऊर्जा वॉटर हिटर घ्या, इतर ठिकाणी उगाच आपला वेळ आणि पैसे वाया घालवू नका.
संतोष गावडे (कोल्हापूर )
5/5
मध्यम वर्गीयांना उपयुक्त ठरणारा हिटर आहे, माझ्या संपूर्ण कुटुंबाला आवडला असून, माझ्या मित्र मैत्रीणीना आवर्जून हा हिटर घ्यायला सांगेन!